Maharashtra Ration Card List 2023 Check Online at mahafood.gov.in | महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2023 मराठी माहिती | महाराष्ट्र रेशन कार्ड नवीन यादी चेक ऑनलाइन | Maharashtra Ration Card List 2023 Registration Online | Online Ration Card List 2023 Maharashtra | महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2023 | महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट एपीएल आणि बीपीएल यादी 2023
अन्नधान्य खरेदी करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना रेशन कार्ड हे भारतातील राज्य सरकारांद्वारे जारी केलेले अधिकृत दस्तऐवज आहेत. ते बर्याच भारतीयांसाठी एक सामान्य ओळख म्हणून देखील काम करते, NFSA अंतर्गत, भारतातील सर्व राज्य सरकारांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून अनुदानित अन्नधान्य खरेदी करण्यासाठी पात्र असलेल्या कुटुंबांची ओळख करून त्यांना शिधापत्रिका उपलब्ध करून द्याव्या लागतात. NFSA अंतर्गत दोन प्रकारचे शिधापत्रिका आहेत, वन नेशन, वन रेशन कार्ड" ही आधार -आधारित राष्ट्रीय शिधापत्रिका पोर्टेबिलिटी योजना आहे, जी भारतातील अंतर्गत स्थलांतर करणाऱ्या नागरिकांसोबत सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करते, या रेशनकार्ड अंतर्गत लाभार्थी भारतात कोठेही अनुदानित अन्न खरेदी करू शकतात. उदाहरणार्थ, एक स्थलांतरित कामगार त्याच्या स्थलांतरित गंतव्य स्थानावर पोहचल्यावर त्याचा वाट्याचे अन्नधान्य मिळवू शकतो तर त्याचे कुटुंब त्यांचा वाटा त्यांच्या स्त्रोत/मूळ निवासस्थानावर मिळवू शकते. आता महाराष्ट्र रेशनकार्ड यादी 2023 शी संबंधित सर्व सुविधा महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. वाचक मित्रहो आज आपण महाराष्ट्र रेशनकार्ड संबंधित सर्व माहिती जसे कि महाराष्ट्र रेशनकार्ड यादी 2023 काय आहे, रेशनकार्ड सूची पाहण्याची प्रक्रिया, प्रक्रियेचे फायदे, पात्रता आणि वैशिष्ट्ये काय आहे, हि सर्व माहिती आपण पाहणार आहोत, तरी हि महाराष्ट्र रेशनकार्ड लिस्ट 2023 संबंधित माहिती पूर्ण वाचावी.
{tocify} $title={Table of Contents}
महाराष्ट्र रेशन कार्ड सूची 2023 माहिती मराठी
महाराष्ट्र अन्न विभागाने महाराष्ट्र रेशनकार्ड यादी ऑनलाइन जरी केली आहे, हि सर्व सुविधा महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी करण्यात आली आहे, त्यामुळे आता राज्यातील नागरीक घरबसल्या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून भेट देऊन रेशनकार्ड मधील आपले नाव तपासू शकता. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील ज्या नागरिकांनी रेशनकार्डसाठी अर्ज दाखल केला आहे, त्यांना आता कुठेही किंवा कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही कारण, हि सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र शासनाने शिधापत्रिका संबंधित संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन केल्यामुळे दरवर्षी प्रमाणे रेशनकार्ड मधील नागरिकांची नावे वयानुसार अपडेट्स केली जातात, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाराष्ट्र शासनाने रेशनकार्ड यादीतील लाभार्थ्यांची नावे अपडेट केली आहे. हि अद्यावत रेशनकार्ड सूची ऑनलाइन पाहण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे. राज्यातील नागरिक शासनाची अधिकृत वेबसाईट mahafood.gov.in वर जाऊन आपली नावे तपासू शकतील.
महाराष्ट्र रेशन कार्ड माहिती
![]() |
महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2023 |
पोस्ट ऑफिस स्कीम
रेशन कार्ड संबंधित पुढील महत्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे
महाराष्ट्र बीपीएल रेशन कार्ड लिस्ट आणि एपीएल रेशनकार्ड लिस्ट माहिती
राष्ट्रीय वयोश्री योजना
महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2023 Highlights
योजनेचे नाव | महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2023 |
---|---|
व्दारा सुरु | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | राज्याचे गरीब नागरिक |
अधिकृत वेबसाईट | http://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx |
उद्देश्य | राज्यतील गरीब जनतेला किफायती दरात अन्नधान्य उपलब्ध करून देणे |
सुरु करण्याची तारीख | दिनांक 1 जून, 1997 |
विभाग | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग |
श्रेणी | रेशनकार्ड यादी |
वर्ष | 2023 |
रेशनकार्ड पाहण्याची पद्धत | ऑनलाइन |
महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2023 नवीन माहिती
सोलर रूफटॉप योजना
महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2023 पोर्टेबिलिटी उपयोगिता
सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) म्हणजे काय ?
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
महाराष्ट्र रेशन कार्ड उपयोगिता
रेशन कार्ड (सार्वजनिक वितरण प्रणाली)
अन्नधान्य | एएवाय | बीपीएल | प्रधान्य कुटुंब |
---|---|---|---|
तांदूळ | 3.00 | ------ | 3.00 |
गहू | 2.00 | ------ | 2.00 |
भरड धान्य | 1.00 | ------ | 1.00 |
साखर | 20.00 | ------ | ------ |
महाराष्ट्र रेशन कार्ड किती प्रकारचे असते ?
महाराष्ट्र रेशन कार्ड योजनेचे फायदे
- रेशनकार्ड हे नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे दस्तऐवज आहे जे बहुतेक सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी ओळखपत्र म्हणून काम करते.
- या रेशनकार्डचा, तुम्हाला पासपोर्ट बनवायचा असेल किंवा बँकेत खाते उघडायचे असेल, तर तुम्ही रेशनकार्ड ओळखीचा आणि निवासाचा पुरावा म्हणून वापरू शकता. डीएल बनवण्यासाठी हा वैध पुरावा देखील मानला जातो. रेशनकार्ड असल्यास एलपीजी कनेक्शन मिळणे सोपे होते.
- देशातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून सर्व शिधापत्रिकाधारकांना दरमहा मोफत धान्य दिले जात होते. रेशन कार्डच्या अंतर्गत देशात सुमारे 80 कोटी लोक याचा लाभ घेत होते. रेशनकार्डाचे लाभ एवढ्यापुरतेच मर्यादित नसून, इतरही अनेक कामे या रेशनकार्डामुळे सुलभ आणि सोपी होतात.
- रेशनकार्ड हे एक दस्तऐवज आहे ज्याच्या माध्यामातून महाराष्ट्रातील नागरिकांना सवलतीच्या दरात, राष्ट्रीय अन्न व सुरक्षा कायद्या अंतर्गत राज्य सरकारने जरी केलेले रेशन किंवा अन्नधान्य जसे गहू, तांदूळ, साखर, रॉकेल, इत्यादी अनुदानित अन्नधान्य उपलब्ध करून देत आहे. यामुळे राज्यातील गरीब जनता आपला उदरनिर्वाह सन्मानाने चालवीत आहे.
- या महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2023 योजनेंतर्गत अर्जदार शासनाच्या अधिकृत वेबसाईट जाऊन जिल्ह्यानुसार, आणि नावा नुसार, नवीन रेशनकार्ड सूची डाऊनलोड करू शकतात. आता सरकारने 'वन नेशन, वन रेशन कार्ड' लागू केले आहे. त्यामुळे या बदलानंतर नागरिक देशात कुठेही कोणत्याही राज्याच्या रेशनकार्डचा लाभ घेऊ शकतात. आणि रेशनकार्ड बनवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ करण्यात आली आहे, या योजनेच्या अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज घरी बसून करता येतो. तसेच एपीएल आणि बीपीएल रेशनकार्डमुळे राज्यातील पात्र गरीब नागरिकांना अत्यंत कमी दरात अन्नधान्य मिळण्यास मदत होते जेणेकरून त्यांच्यावर आर्थिक बोजा कमी पडतो.
महाराष्ट्र रेशन कार्ड बनविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- नवीन रेशनकार्डसाठी अर्ज
- अर्जदाराचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
- आय प्रमाणपत्र
- घरमालकीचा पुरावा
- वीज बिल
- बँकेचे पासबुक
- टेलिफोन, मोबाईल बिल
- ड्रायव्हिंग लायसेन्स
- आधार कार्ड
- घरमालकाचे संमती पत्र किंवा घरमालकाचे वीज बिल
- घरभाडे करारपत्राची कॉपी
- गॅस कनेक्शन
महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2023 ऑनलाइन तपासण्याची प्रक्रिया
- या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील इच्छुक लाभार्थी ज्यांना महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2023 मध्ये आपले नाव तपासायचे आहे , त्यांनी खालीलप्रमाणे पद्धतीचा अवलंब करावा.
- सर्वप्रथम, अर्जदाराला अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, वेबसाईटचे मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल.
- या होम पेजवर तुम्हाला सार्वजनिक वितरण प्रणालीचा पर्याय दिसेल . या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पुढील पेज उघडेल, या पेजवर तुम्हाला रेशन कार्डचा पर्याय दिसेल , त्यावर क्लिक करा.
- यानंतर एक नवीन पेज उघडेल, या पेजवर तुम्हाला जिल्हावार वर्गीकरण आणि रेशनकार्डकाधारकांची संख्या असा पर्याय दिसेल , या पर्यायावर क्लिक करा.
- या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला रेशनकार्ड यादी मिळेल.
- अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन रेशनकार्ड यादीत तुमचे नाव तपासू शकता.
महाराष्ट्र रेशन कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
- राज्यातील ज्या नागरिकांना रेशनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे, त्यांनी खालीलप्रमाणे पायऱ्यांचे अनुसरण करावे
- सर्वप्रथम आपल्याला अन्न आणि पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, आता तुमच्यासमोर वेबसाईटचे मुख्यपृष्ठ उघडेल.
- या होम पेजवर तुम्हाला Download चा पर्याय दिसेल. तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल.
- आता या पेजवर तुम्हाला Application For New Ration Card या पर्यायावर क्लिक करावे लागेल. पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला रेशन कार्ड अर्जाचा फॉर्म PDF उघडेल.
- तुम्ही हा आज डाउनलोड करू शकता. अर्ज डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
- सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील. यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाकडे अर्ज जमा करावा लागेल.
महाराष्ट्र रेशन कार्ड सरकारी ठराव/आदेश पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्राच्या शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला सरकारी ठराव/आदेशांच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला विभाग निवडावा लागेल.
- आता तुम्हाला विचारलेली सर्व माहिती टाकावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला सर्च बटणावर क्लिक करावे लागेल.
- संबंधित माहिती दिसून येईल.
या पोर्अटवर अर्धन्यायीक निर्णयांची माहिती पाहणे
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला अर्ध न्यायिक आदेशांच्या माहितीच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
- आता या लिंकवर क्लिक करताच तुमच्या समोर एक यादी उघडेल.
- या यादीतील तुमच्या गरजेनुसार तुम्हाला लिंकवर क्लिक करावे लागेल.
- संबंधित माहिती तुमच्यासमोर दिसून येईल.
पोर्टलवर जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी/अन्न वितरण अधिकारी यांची माहिती पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला पारदर्शकता पोर्टलच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- आता तुम्हाला जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी/अन्न वितरण अधिकारी यांच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- या लिंकवर क्लिक करताच सर्व जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी/अन्न वितरण अधिकारी यांची माहिती तुमच्या समोर उघडेल.
या पोर्टलवर तालुका अन्न पुरवठा अधिकारी यांची माहिती पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- यानंतर तुम्हाला पारदर्शकता पोर्टलच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- आता तुम्हाला तालुका अन्न पुरवठा अधिकारी यांच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- या लिंकवर क्लिक करताच तालुका अन्न पुरवठा अधिकारी यांची माहिती तुमच्या समोर उघडेल.
या पोर्टलवर अधिनियम/नियम पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला अधिनियम/नियम या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- या लिंकवर क्लिक करताच सर्व कायदे आणि नियम तुमच्यासमोर खुले होतील.
- तुमच्या गरजेनुसार तुम्ही Act वर क्लिक करू शकता.
- क्लिक केल्यानंतर, संबंधित माहिती तुमच्यासमोर प्रदर्शित होईल.
जिल्ह्यांप्रमाणे राज्य गोडाऊन तपशील पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्राच्या शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला पारदर्शकता पोर्टलच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला जिल्हानिहाय राज्य गोडाऊन तपशीलाच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा, स्थिती, क्रमवारी आणि डेपो प्रकार निवडावा लागेल.
- यानंतर तुम्हाला View Report च्या बटणावर क्लिक करावे लागेल.
- संबंधित माहिती तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर असेल.
जिल्हानिहाय रास्त भाव दुकान तपशीलवार प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- यानंतर तुम्हाला पारदर्शकता पोर्टलच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- आता तुम्हाला जिल्हानिहाय रास्त भाव दुकान तपशीलाच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला राज्य, जिल्हा आणि ब्लॉक निवडावा लागेल.
- आता संबंधित माहिती तुमच्यासमोर दिसून येईल.
रेशन कार्ड तपशील पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला पारदर्शकता पोर्टलच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला रेशन कार्ड तपशीलांच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- यानंतर तुम्हाला Know Your Raation Card च्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि Verify बटणावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला तुमचा रेशनकार्ड क्रमांक टाकावा लागेल.
- आता तुम्हाला View Report च्या बटणावर क्लिक करावे लागेल.
- संबंधित माहिती तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर असेल.
रास्तभाव दुकाननिहाय ऑनलाइन नियतन
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- यानंतर तुम्हाला पारदर्शकता पोर्टलच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- आता तुम्हाला FPS वाईज ऑनलाइन वाटपासाठी लिंकवर क्लिक करावे लागेल .
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
- तुम्हाला या पेजवर विचारलेली सर्व महत्त्वाची माहिती टाकावी लागेल.
- आता तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
- संबंधित माहिती तुमच्यसमोर दिसून येईल.
ऑनलाइन नियतन सद्यस्थिती पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- यानंतर तुम्हाला पारदर्शकता पोर्टलच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला ऍलोकेशन जनरेशन स्टेटससाठी लिंकवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
- तुम्हाला या पेजवर विचारलेली सर्व महत्त्वाची माहिती टाकावी लागेल.
- आता तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
तालुकानिहाय ऑनलाइन वाटप पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला पारदर्शकता पोर्टलच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- तालुकानिहाय ऑनलाइन वाटप
- त्यानंतर तुम्हाला तालुकानिहाय ऑनलाइन वाटपाच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
- तुम्हाला या पेजवर विचारलेली सर्व महत्त्वाची माहिती टाकावी लागेल.
- आता तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
- या नंतर संबंधित माहिती दिसेल
स्वयंचलित FPS पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला पारदर्शकता पोर्टलच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला ऑटोमेटेड एफपीएसच्या लिंकवर क्लिक करावे लागेल .
- यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला सर्व महत्वाची माहिती टाकावी लागेल.
- आता तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
- संबंधित माहिती तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर असेल.
ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीवर क्लिक करावे लागेल .
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
- या पेजवर तुम्हाला तक्रार नोंदवा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन फॉर्म उघडेल
- तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
- तुमची तक्रार खालीलप्रमाणे नोंदवली जाईल.
तुमच्या तक्रारीची स्थिती तपासण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
- आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीवर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
- या पृष्ठावर, तुम्हाला तुमच्या तक्रारीची स्थिती तपासा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
महाराष्ट्र रेशन कार्ड यादी 2023 संपर्क
महत्वपूर्ण लिंक्स
योजनेची अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
---|---|
नवीन रेशनकार्डसाठी अर्ज फॉर्म PDF | इथे क्लिक करा |
युनिटमध्ये वाढ करणे (नाव वाढविणे) | इथे क्लिक करा |
युनिटमध्ये कमी करणे (नाव कमी करणे) | इथे क्लिक करा |
रेशनकार्डमध्ये बदल करणे | इथे क्लिक करा |
डूप्लिकेट रेशनकार्डसाठी अर्ज करणे | इथे क्लिक करा |
नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक | 1800-22-4950 व 1967 |
वन नेशन-वन रेशन कार्ड संबंधी हेल्पलाईन नं | नं. 14445 |
ई-मेल | [email protected] |
शिधापत्रिका हे एक सरकारी मान्यताप्राप्त दस्तऐवज आहे जे तुम्हाला अन्न, धान्य, रॉकेल इत्यादी जीवनपयोगी वस्तू अनुदानित दरात खरेदी करण्यात मदत करते. जे लोक आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत नाहीत किंवा दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) गटाशी संबंधित आहेत आणि त्यांना अन्नपदार्थ खरेदी करणे कठीण आहे अशांसाठी रेशन कार्ड अत्यंत उपयुक्त ठरले आहे. त्याशिवाय, शिधापत्रिका ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून देखील कार्य करते आणि अधिवास प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र इत्यादीसाठी अर्ज करण्यासाठी वापरली जाऊ शकते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून अनुदानित अन्नधान्य खरेदी करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना रेशन कार्ड हे भारतातील राज्य सरकारांद्वारे जारी केलेले अधिकृत दस्तऐवज आहेत. ते बर्याच भारतीयांसाठी एक सामान्य ओळख म्हणून देखील काम करते. वाचक मित्रहो आम्ही या पोस्ट मध्ये महाराष्ट्र रेशनकार्ड यादी संबंधित संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, आपल्याला हि पोस्ट उपयुक्त वाटली असल्यास आम्हाला कमेंट्सच्या माध्यामतून जरूर कळवा.
महाराष्ट्र रेशनकार्ड लिस्ट 2023 FAQ
- महाराष्ट्र राज्याच्या शिधापत्रिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आणि येथे जाऊन लॉग इन करावे लागेल.
- जर तुमच्याकडे लॉगिन प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर तुम्हाला प्रथम साइन इन करणे आवश्यक आहे.
- आता तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर कुटुंबातील सदस्यांची नावे जोडण्याचा पर्याय मिळेल
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांची अचूक माहिती इथे टाकावी लागेल.
- शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा जोडण्यासाठी, तुम्हाला त्याचा जन्म दाखला, लग्नपत्रिका, रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रे म्हणून वापरणे आवश्यक आहे.
- आता कागदपत्रांची यादी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.
- या दस्तऐवजांच्या यादीनुसार तुम्ही तुमची कागदपत्रे अपलोड करू शकता.
- आता अर्ज आणि कागदपत्रे सबमिट केल्यानंतर, तुमच्या डिव्हाइसद्वारे तुमच्या डिव्हाइसच्या स्क्रीनवर एक संदर्भ क्रमांक प्राप्त होईल.
- तुम्ही या संदर्भ क्रमांकाद्वारे तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
- यानंतर, एका महिन्यानंतर, तुम्हाला पोस्टाने तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर नावांसह एक नवीन शिधापत्रिका मिळेल.
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या भागातील रास्तभाव दुकानात जावे लागेल. येथे जाऊन, तुम्हाला नाव जोडण्यासाठी फॉर्म मिळवावा लागेल.
- सर्व आवश्यक माहितीसह फॉर्म काळजीपूर्वक भरा.
- ज्या सदस्याचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करायचे आहे, त्याचे नाव फॉर्ममध्ये स्पष्टपणे भरावे लागेल.
- त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील आणि कुटुंबप्रमुखाच्या माध्यमातून शिधापत्रिकेचा अर्ज रेशनकार्ड कार्यालयात जमा करावा लागेल.
- त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी संबंधित विभागामार्फत केली जाईल आणि तुमच्या सर्व कागदपत्रांचीही पडताळणी केली जाईल.
- सर्व माहिती व कागदपत्रे बरोबर आढळल्यास रेशनकार्ड दिले जाईल.
- शिधापत्रिका जारी करण्यापूर्वी तुम्हाला एक संदर्भ क्रमांक प्रदान केला जाईल.
- या संदर्भ क्रमांकाद्वारे तुम्ही तुमच्या शिधापत्रिकेची स्थिती जाणून घेऊ शकता.