Prime Minister's Employment Generation Programme (PMEGP) | प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम योजना | PMEGP Loan Apply | प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी | प्रधानमंत्री रोजगार योजना 2023 मराठी | PMEGP Scheme In Marathi PDF | PIMEGP ऑनलाइन अप्लिकेशन
भारत देश हा विकासशील देश असल्यामुळे आपल्याकडील लोकसंख्या मोठ्याप्रमाणात ग्रामीण भागात दिसून येते, ग्रामीण भागात मुख्यत शेती हा व्यवसाय असतो परंतु शासनाच्या अनेक योजनांच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सरकार विविध प्रकारातून आर्थिक मदत करून, स्वतःचा उद्योग किंवा स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे, कारण अर्थव्यवस्थेच्या बळकटीचा रोजगार निर्मिती हा एक महत्वपूर्ण उपाय म्हटल्या जातो, त्याच प्रमाणे देशाच्या बेरोजगारीचा दर त्या अर्थव्यवस्थेची कमजोरी अधोरेखित करतो. केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील नागरिकांना रोजगारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध रोजगार संबंधित योजना तसेच अनेक योजनांच्या माध्यमातून नागरिकांना किमान वेतनाचा लाभ प्रदान करण्यात येतो. त्याचप्रमाणे नागरिकांसाठी कायमस्वरूपी रोजगारच्या संधी निर्माण होतील असे शासनाव्दारे प्रयत्न केले जातात, केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमीच या विविध योजनांच्या माध्यमातून देशाची किंवा राज्याची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि एकूण बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असते, वाचक मित्रहो, आज आपण केंद्र सरकारच्या अशाच महत्वपूर्ण आणि महत्वकांक्षी योजना PMEGP योजना 2022 संबंधित संपूर्ण माहिती जसे कि, योजनेच्या संबंधित अर्ज करणे, योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करणे, PMEGP लोन योजना अप्लिकेशन, लाभ आणि पात्रता या संबंधित संपूर्ण माहिती मराठी तरी, हा लेख संपूर्ण वाचावा.
{tocify} $title={Table of Contents}
PMEGP Loan yojana 2023 संपूर्ण माहिती मराठी
![]() |
PMEGP योजना 2023 (रजिस्ट्रेशन) |
प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना
प्रधानमंत्री रोजगार योजना 2023 (PMEGP)
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना सबसिडी आणि वैशिष्ट्ये
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना मराठी
PMEGP योजना 2023 ठळक मुद्दे
योजनेचे नाव | प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) |
---|---|
व्दारा सुरुवात | केंद्र सरकार |
योजनेची तारीख | 15 ऑगस्ट 2008 |
लाभार्थी | नवीन लघु उद्योग |
उद्देश्य | देशातील बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्या माध्यामतून बेरोजगारी कमी करणे |
अधिकृत वेबसाईट | www.kviconline.gov.in |
विभाग | सूक्ष्म व लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय |
श्रेणी | केंद्र सरकार |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
वर्ष | 2023 |
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना 2023 विस्तार
PMEGP योजना सबसिडी
व्याज दर | वेगवेगळ्या बँका |
---|---|
किमान 18 वर्ष | |
जास्तीत जास्त प्रकल्प खर्च | उत्पादन प्रकल्पासाठी 25 लाख / सेवा उद्योगांसाठी 20 लाख |
प्रकल्प अनुदान | 15 % ते 35 % |
पात्र अर्जदार | व्यवसाय मालक, संस्था, सहकारी संस्था, धर्मादाय ट्रस्ट, आणि बचत गट |
शैक्षणिक पात्रता | किमान इयत्ता 8 वी पास |
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2022
PMEGP योजना पात्रता निकष
- राज्याचे मागासलेपण
- राज्याची लोकसंख्या
- पारंपारिक कौशल्ये आणि कच्च्या मालाची उपलब्धता
- राज्यातील बेरोजगारी
- या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 75 प्रकल्प मंजूर करण्यात येतील
- या योजनेच्या अंतर्गत महिला, SC, ST, OBC, शारीरिकदृष्ट्या अपंग, आणि NER अर्जदारांना अधिक अनुदान देण्यात येईल
- प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेची संपूर्ण प्रक्रिया शासनाने ऑनलाइन केली आहे
- या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण प्रक्रिया, अर्ज करण्यापासून तर खात्यात पैसे जमा होई पर्यंत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.
PMEGP अंतर्गत अनुदान आणि निधी
लाभार्थी श्रेणी | लाभार्थ्यांचा वाटा | अनुदान दर (सरकार तर्फे शहरी ) | अनुदान दर (सरकार तर्फे ग्रामीण) |
---|---|---|---|
सामान्य | 10 % | 15 % | 25 % |
विशेष | 5 % | 25 % | 35 % |
PMEGP योजना 2023 उद्देश्य
- या योजनेच्या अंतर्गत देशामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम आणि स्वयंरोजगार निर्माण करून ग्रामीण आणि शहरी भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे
- देशाच्या ग्रामीण आणि शहरी विभागात मोठ्याप्रमाणात विखुरलेलं पारंपारिक कारागीर यांना एकत्र आणून शक्य तितक्या त्यांच्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देऊन बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगारच्या संधी उपलब्ध करून देणे
- या योजनेच्या अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगार तरुण, पारंपारिक कारागीर यांना मोठ्याप्रमाणात शाश्वत रोजगार उलब्ध करून देणे, जेणेकरून ग्रामीण तरुणांचे शहराकडे पलायन कमी होण्यास मदत होईल
- ग्रामीण आणि शहरी रोजगारीच्या दारात वाढ करणे आणि त्यात योगदान देणे, त्याचबरोबर कारागिरांची मजुरी मिळविण्याची क्षमता वाढविणे
- या योजने अंतर्गत त्या सर्व नागरिकांना कर्ज उपलब्ध करून दिले जाईल ज्यांना त्यांचा रोजगार निर्माण करवयाचा आहे, या योजनेच्या माध्यमातून देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊन देशातील नागरिक स्वावलंबी होतील.
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत येणारे उद्योग
- PMEGP योजनेंतर्गत खालीलप्रमाणे उद्योग सुरु करता येतील
- कृषी आधारित अन्न प्रक्रिया
- सिमेंट आणि संबंधित उत्पादने
- रसायने/पॉलीमर आणि खनिजे
- कोल्ड स्टोरेज आणि कोल्ड स्टोरेज चेन सोल्युशन
- दुग्धजन्य पदार्थ आणि
- इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल उपकरणे
- अन्न प्रक्रिया उद्योग
- वन उद्योग
- फलोत्पादन - सेंद्रिय शेती
- कागद आणि संबंधित उत्पादने
- प्लास्टिक आणि संबंधित सेवा
- सेवा क्षेत्रातील उद्योग
- लहान व्यवसाय मॉडेल
- कापड आणि पोशाख
- कचरा व्यवस्थापन
PMEGP योजना 2023 अंतर्गत लाभार्थी पात्रता
- PMEGP योजनेंतर्गत प्रकल्प उभारण्यासाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा असणार नाही
- या योजनेंतर्गत देशातील कोणतीही 18 वर्ष वयापेक्षा जास्त वयाची व्यक्ती या योजनेंतर्गत पात्र असेल
- या योजनेंतर्गत उत्पादन क्षेत्रात 10 लाखापर्यंत उद्योग उभारण्यासाठी तसेच सेवा क्षेत्रात 5 लाख रुपयांपर्यंत उद्योग उभारणीसाठी उमेदवारांचे कमीत कमी इयत्ता आठवी पास असणे आवश्यक आहे.
- PMEGP योजनेंतर्गत मंजूर केवळ नवीन प्रकल्पांनाच आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल
- या योजनेच्या अंतर्गत ते सर्व बचत गट (SHGs) ज्यांना इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही ते सर्व (बिपील समावेश) प्रधानमंत्री रोजगार योजनेचा लाभ मिळविण्यास पात्र असतील
- या योजनेच्या अंतर्गत सोसायटी कायदा 1960 अंतर्गत नोंदणीकृत सोसायटी या पात्र असेल, तसेच धर्मादाय संस्था आणि सहकारी संस्था
- वर्तमान स्थितीत चालू असलेले उद्योग ज्यांनी दुसऱ्या कोणत्याही (केंद्र सरकार/राज्य सरकार) योजनेच्या अंतर्गत लाभ मिळविला आहे ते या योजनेसाठी पात्र नसतील
- या योजनेच्या अंतर्गत सबंधित बँकेत अनुदानाचा दावा करण्यासाठी मर्जीन मनी सह विशेष श्रेणी किंवा समुदायातील नागरिकांना जात प्रमाणपत्र अधिकृत अधिकाऱ्याकडून प्रमाणित सादर करणे आवश्यक आहे
- प्रकल्प खर्चामध्ये भांडवली खर्च आणि खेळत्या भांडवलाचे एक चक्र समाविष्ट असेल, या योजनेच्या अंतर्गत भांडवली खर्चाशिवाय प्रकल्प पात्र नाहीत, 5 लाखांपेक्षा जास्त खर्चाचे प्रकल्प ज्यांना खेळत्या भांडवलाची आवश्यकता नाही त्यांना प्रादेशिक कार्यालय किंवा बँकेचे नियंत्रक यांच्या कडून मंजुरी आवश्यक आहे
- जमिनीची किंमत प्रकल्पाच्या खर्चामध्ये समाविष्ट करू नये, तयार बांधलेल्या शेड, दीर्घ भाडेपट्टी, भाड्याने वर्क शेड, वर्कशाप, गाळा, प्रकल्पाच्या खर्चामध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात, आणि अशा खर्चाची तीन वर्षासाठी प्रमाणानुसार गणना केली जाऊ शकते
- PMEGP योजना सर्व व्यवहार्य उपक्रमांना लागू आहे, केवळ नकारात्मक यादीतील उपक्रम वगळता
PMEGP योजना अंमलबजावणी संस्था
PMEGP अंतर्गत वित्तीय संस्था
- सार्वजनिक क्षेत्रातील बँका.
- सर्व प्रादेशिक ग्रामीण बँका.
- राज्यस्तरीय टास्क फोर्स समितीने मंजूर केलेल्या सहकारी बँका
- प्रधान सचिव (उद्योग)/आयुक्त (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली
- खाजगी क्षेत्रातील अनुसूचित व्यावसायिक बँका राज्य स्तरावर मंजूर
- प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समिती
- (उद्योग)/आयुक्त (उद्योग)
- भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI).
PMEGP योजना अंतर्गत लाभार्थ्यांची ओळख
निपुण भारत योजना
PMEGP अंतर्गत बँक वित्त
PMEGP अंतर्गत नकारात्मक क्रियाकलापांची यादी
- बिडी/पान/सिगार/सिगारेट इत्यादी मांस किंवा मादक पदार्थांचे उत्पादन/प्रक्रिया/विक्री यांच्याशी जोडलेले उद्योग/व्यवसाय.
- शेती, रेशीम शेती, फलोत्पादन, फुलशेती यांच्याशी जोडलेले उद्योग/व्यवसाय.
- 20 मायक्रॉनपेक्षा कमी क्षमतेच्या पॉलिथिन कॅरी बॅग / पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकच्या कंटेनरचे उत्पादन.
- पश्मिना लोकर आणि हाताने कताई आणि हाताने विणकाम असलेली उत्पादने यांची प्रक्रिया खादी प्रमाणन नियमाच्या कक्षेत येते.
- ग्रामीण वाहतूक (ऑटो रिक्षा, हाऊस बोट, A & N बेटांमधील पर्यटक बोट आणि हाऊस बोट, जम्मू आणि काश्मीरमधील शिकारा आणि पर्यटक बोटी आणि सायकल रिक्षा वगळता.)
- गुणवत्तेवर राज्याच्या मुख्य सचिवांच्या मान्यतेने सीएनजी ऑटो रिक्षाला केवळ A & N बेट आणि NER मध्ये परवानगी दिली जाईल.
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना 2023 चे लाभ
- योजना KVIC आणि राज्य/UT खादी आणि VI बोर्डांमार्फत ग्रामीण भागात आणि शहरी आणि ग्रामीण भागातील जिल्हा उद्योग केंद्रांद्वारे KVIC/KVIB/DIC मधील अनुक्रमे 30:30:40 च्या प्रमाणात लागू केली जाते.
- प्रकल्प उभारणीसाठी उत्पन्नाची कमाल मर्यादा नाही.
- योजनेंतर्गत सहाय्य फक्त स्थापन करण्यात येणाऱ्या नवीन युनिट्सना उपलब्ध आहे.
- विद्यमान युनिट्स किंवा युनिट्सनी आधीपासून कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेतला आहे. राज्य/केंद्र सरकार अंतर्गत अनुदान योजना पात्र नाहीत.
- नकारात्मक यादीत नमूद केलेल्या प्रकल्पांना वगळून कॉयर आधारित प्रकल्पांसह कोणताही उद्योग.
- दरडोई गुंतवणूक रु. पेक्षा जास्त नसावी. 1.00 लाख मैदानी भागात आणि रु. डोंगराळ भागात 1.50 लाख.
- जास्तीत जास्त प्रकल्प खर्च रु. 25.00 लाख उत्पादन क्षेत्रात आणि रु. सेवा क्षेत्रात 10.00 लाख.
- या योजनेंतर्गत देशातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा उद्योग, रोजगार सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून 10 लाख ते 25 लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
- या योजनेंतर्गत देशातील तरुणांना त्यांच्या जातीनुसार आणि क्षेत्रानुसार अनुदान दिले जाणार आहे
- प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना 2022 अंतर्गत, देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना कर्ज दिले जाईल
- शहरी भागात PMEGP साठी नोडल एजन्सी जिल्हा उद्योग केंद्रे (DIC) आहे, तर ग्रामीण भागात खादी आणि ग्राम उद्योग मंडळ (KVIC)
- या योजनेचा लाभ ज्या बेरोजगार तरुणांना स्वतःचा रोजगार निर्माण करवयाचा आहे, त्यांनाच मिळणार आहे
PMEGP योजने अंतर्गत (2021- 22) MSME कर्ज दिल्या गेले
प्राप्त अर्ज | बँक व्दारा मंजूर | मार्जिन मनी मिळाले |
---|---|---|
अर्जदारांची संख्या 396608 | प्रकल्प संख्या 112797 | प्रकल्प संख्या 3293 49 |
बँकेत 340364 कोटी रुपये | मर्जीन मनी 105734 करोड रुपये | मर्जीन मनी102595 करोड रुपये |
PMEGP अंतर्गत वर्गा प्रमाणे यादी
- अनुसूचित जाती
- माजी सैनिक
- अनुसूचित जमाती
- अपंग
- इतर मागासवर्गीय
- उत्तर पूर्व राज्यातील नागरिक
- अल्पसंख्यांक
- सीमावर्ती भागात आणि डोंगराळ भागात राहणारे नागरिक
- महिला
PMEGP योजना 2023 अंतर्गत पात्रता
पीएमईजीपी योजना अंतर्गत कागदपत्र
- अर्जदाराचे पण कार्ड
- अर्जदाराचे आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
- मोबाइल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना 2023 अर्ज करण्याची प्रक्रिया
- या योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवाराला योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज ओपन होईल,
- या होम पेजवर तुम्हाला PMEGP हा पर्याय दिसेल, यावर क्लिक करा, या पर्यायवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल
- या पेजवर तुम्हाला PMEGP-E पोर्टल हा पर्याय दिसेल आणि याच पेजवर खाली Application For New Unit हा पर्याय दिसेल या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल या पेजवर तुम्हाला Online Application For Individual Applicant हा एक नवीन फॉर्म उघडेल
- या उघडलेल्या अप्लिकेशन फॉर्ममध्ये, तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती जसे कि आधार कार्ड क्रमांक, अर्जदाराचे नाव, राज्य, जिल्हा, लिंग, पात्रता, मोबाइल क्रमांक, इ-मेल, पॅन कार्ड क्रमांक, जन्मतारीख, इत्यादी संपूर्ण माहिती भरावी लागेल
- यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला अर्जदाराचा डेटा सेव्ह करा या बटनवर क्लिक करा
- त्यानंतर तुमच्या फॉर्म ची प्रिंट काढा आणि तुमच्या जवळच्या kvic किंवा kvib किंवा DIC मध्ये सबमिट करा, ज्या अंतर्गत तुम्ही कर्जासाठी अर्ज केला आहे, KVIC किंवा DIC व्दारे निवडलेल्या नोडल एजन्सी व्दारे तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
- यामध्ये जर तुमचा प्रकल्प निवडला गेला असेल तर तो बँकेकडे पाठवला जाईल, त्यासाठी तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्र बँकेत जमा करावी लागेल.
- यानंतर बँक तुमच्या अर्जावर प्रक्रिया करेल आणि त्यानंतर ते तुमच्या प्रकल्पाच्या जागेवर तपासणी करतील, बँक कर्ज मंजूर करेल, यानंतर बँकेतून मंजुरी मिळून आणि KVIC किंवा DIC किंवा KVIB मध्ये सबमिट करावा लागेल.
- त्यानंतर EDP प्रशिक्षण प्राप्त करावे लागेल आणि तसे प्रमाणपत्र KVIC किंवा DIC/KVIB मध्ये आणि बँकेत सबमिट करणे आवश्यक आहे, हि प्रक्रिया योग्य रीतीने पार पडल्यावर तुमची सबसिडी सरकारव्दारा बँकेला पाठवली जाईल.
PMEGP योजना अंतर्गत गैर-वैयक्तिकसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
- PMEGP योजना अंतर्गत Non Individual साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल
- यानंतर तुम्हाला PMEGP Online Application For Non Individual या लिंक वर क्लिक करावे लागेल, किंवा या लिंकवर थेट क्लिक करा
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार श्रेणीची निवड करावी लागेल
- आता तुम्ही श्रेणीची निवड करताच, अर्ज फॉर्म तुमच्यासमोर येईल
- या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल
- यानंतर तुम्हाला सर्व महत्वपूर्ण कागदपत्रे अपलोड करावी लागतील
- आता तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल
- या प्रकारे तुमची अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल
PMEGP अंतर्गत दुसऱ्या कर्जासाठी अर्ज प्रक्रिया
- यासाठी तुम्हाला सर्वप्रथम PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे मुख्यपृष्ठ उघडेल, या होम पेजवर तुम्हाला Aplication For 2nd Ioan हा पर्याय दिसून येईल, त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल
- यानंतर तुम्हाला ऑनलाइन अर्जाचा पर्याय निवडावा लागेल, तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल
- त्यानंतर या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागेल
- यानंतर तुम्हाला सर्व महत्वाचे कागदपत्रे अपलोड करावी लागतील
- आता तुम्हाला Final Submit या बटनावर क्लिक करावे लागेल
- या प्रकाराने तुम्ही दुसऱ्या कर्जासाठी अर्ज करू शकता
नोंदणीकृत अर्जदार लॉगिन
- यासाठी तुम्हाला सर्वप्रथम PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- या होम पेजवर तुम्हाला ''रजिस्टर्ड अप्लीकन्ट लॉगिन'' हा पर्याय दिसेल, या लिंकवर तुम्हाला क्लिक करावे लागेल
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, या पेजवर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल
- यानंतर तुम्हाला लॉगिन या बटनावर क्लिक करावे लागेल
PMEGP प्रकल्प यादी डाऊनलोड करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल, यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल
- या होम पेजवर तुम्हाला डाऊनलोड प्रोजेक्ट या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण प्रोजेक्टची यादी दिसेल
- यानंतर तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार प्रोजेक्टच्या समोर दिलेल्या व्ह्युव या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- आता प्रोजेक्टच्या संबंधित माहिती तुम्हाला दिसून येईल
MSME DI यादी पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
- आता तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज ओपन होईल
- आता तुम्हाला MSME DI LIST या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, या पेजवर तुम्हाला MSME DI LIST pdf स्वरुपात दिसेल
- यामध्ये तुम्हाला संबंधित माहिती दिसेल
PMEGP संभाव्य प्रकल्प पाहण्याची प्रक्रिया ( पोटेंशियल प्रोजेक्ट)
- सर्व प्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल
- आता तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- यानंतर तुम्हाला ''पोटेंशियल प्रोजेक्ट'' या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- या लिंक वर क्लिक करताच तुमच्यासमोर पोटेंशियल प्रोजेक्टची सूची उघडेल
- आता तुम्ही व्ह्युव या लिंकवर क्लिक करून प्रोजेक्ट संबंधित माहिती पाहू शकता
PMEGP मॉडल प्रोजेक्ट डाऊनलोड करण्याची प्रक्रिया
- यासाठी तुम्हाला सर्वप्रथम PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल,
- आता तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- या होम पेजवर तुम्हाला डाऊनलोड ''मॉडल प्रोजेक्ट'' या विकल्पावर क्लिक करावे लागेल
- आता तुमच्यासमोर सर्व मॉडल प्रोजेक्टची सूची दिसून येईल
- यानंतर तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार व्ह्युव या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- यानंतर तुम्हाला डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- अशा प्रकारे तुम्ही मॉडल प्रोजेक्टची सूची डाऊनलोड करू शकाल
PMEGP ऑनलाइन प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
- यासाठी तुम्हाला सर्वप्रथम PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल,
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन EDP या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर तुम्हाला https://www.udyami.org.in/ या लिंकवर क्लिक करून पुढे जावे लागेल
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर तुम्हाला Click here to continue या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- आता तुम्हाला EDP For PMEGP Beneficiary या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- यानंतर तुम्हाला PMEGP loan Beneficiary या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- आता तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल, आणि वेरीफिकेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- आता तुमच्यासमोर अर्ज उघडेल, यानंतर तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे कि तुमचे नाव, इ-मेल आयडी, मोबाइल नंबर, इत्यादी माहिती भरणें आवश्यक आहे.
- आता तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील
- त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा, आणि अशा प्रकारे तुम्ही EDP प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करू शकाल
PMEGP EDP प्रशिक्षण केंद्र लॉगिन प्रक्रिया
- यासाठी तुम्हाला सर्वप्रथम PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल,
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- या होम पेजवर तुम्हाला EDP ट्रेनिंग सेंटर या विकल्पावर क्लिक करावे लागेल
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर तुम्हाला तुमचा युजरआयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल
- यानंतर तुम्हाला लॉगिन बटनावर क्लिक करावे लागेल
- अशा प्रकारे तुम्ही EDP प्रशिक्षण केंद्रात लॉगिन करू शकता
स्कोरकार्ड सर्कुलर पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला पीएमईजीपी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- आता तुम्हाला स्कोरकार्ड सर्कुलर या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- यावर क्लिक करताच तुमच्यासमोर स्कोरकार्ड सर्कुलर PDF फॉर्म मध्ये दिसेल
- तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड या विकल्पावर क्लिक करावे लागेल
- यानंतर तुम्ही हे PDF फॉर्ममध्ये डाऊनलोड करू शकता
मॉडिफाइड ईडीपी सर्कुलर पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- या होम पेज वर तुम्हाला मॉडीफाइड इडीपी सर्कुलर च्या पायर्यावर क्लिक करावे लागेल
- तुम्ही या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर PDF ओपन होईल
- या PDF मध्ये तुम्ही मॉडीफाइड सर्कुलर पाहू शकता
- तुम्हाला जर हे सर्कुअलर डाऊनलोड करावयाचे असेल तर तुम्ही हे सर्कुलर डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करावे लागेल
ऑनलाइन ईडीपी ट्रेनिंग सर्कुलर डाऊनलोड करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- यानंतर तुम्ह्माला ''ऑनलाइन ईडीपी ट्रेनिंग सर्कुलर'' वर क्लिक करावे लागेल
- आता तुम्हाला डाऊनलोड ऑनलाइन ईडीपी ट्रेनिंग सर्कुलर या विकल्पावर क्लिक करावे लागेल
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल
- आता या पेजवर तुम्हाला ऑनलाइन ईडीपी ट्रेनिंग सर्कुलर
- यानंतर तुम्हाला जर हि फाइल डाऊनलोड करावयाची असेल तर तुम्हाला डाऊनलोड या विकल्पावर क्लिक करावे लागेल
बँक लॉगीन करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- यानंतर तुम्हाला बँक लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, या पेजवर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकावा लागेल
- यानंतर तुम्हाला लॉगिन या बटनावर क्लिक करावे लागेल
- अशा प्रकारे तुम्ही बँक लॉगिन करू शकता
PMEGP एजन्सी लॉगिन
- सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- आता मुख्यपृष्ठवर तुम्हाला एजन्सी लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल
- या पेजवर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल
- नंतर तुम्हाला एजन्सी लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- अशा प्रकारे तुम्ही एजन्सी लॉगिन करू शकाल
सूचना पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- या होम पेजवर तुम्हाला नोटिफिकेशन या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल
- यानंतर तुमच्यासमोर नोटिफिकेशनची यादी उघडेल
- हि यादी PDF फाईल मध्ये ओपन होईल
- या प्रकारे तुम्ही नोटिफिकेशन पाहू शकता
पीएमईजीपी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- या होम पेजवर तुम्हाला तक्रार या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल,
- या पेजवर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल
- आता तुम्हाला लॉगिन या बटनावर क्लिक करावे लागेल
- यानंतर तुम्हाला GRIEVANCES या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- यानंतर तुमच्यासमोर तक्रार फॉर्म उघडेल
- या फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला भरावी लागेल
- त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल
- अशा प्रकारे तुम्ही तक्रार दाखल करू शकता
पीएमईजीपी MSME डॅशबोर्ड पाहण्याची प्रक्रिया
- सर्व प्रथम तुम्हाला पीएमईजीपी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- त्यानंतर तुम्हाला MSME डॅशबोर्ड या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल
- या पेजवर तुम्हाला MSME डॅशबोर्ड पाहता तेईल
तक्रार अधिकृत लॉगिन करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला पीएमईजीपी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- या होम पेजवर तुम्हाला तक्रार अधिकृत लॉगिन हा पर्याय दिसेल, या लिंक वर तुम्हाला क्लिक करावे लागेल
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या मध्ये तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकावा लागेल
- आता तुम्हाला लॉगिन या बटनावर क्लिक करावे लागेल
- अशा प्रकारे तुम्ही लॉगिन करू शकता
PMEGP डशबोर्ड पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला पीएमईजीपी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- यानंतर तुमच्यासमोर PMEGP डॅशबोर्ड हा पर्याय दिसेल या लिंकवर क्लिक करावे लागेल
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या मध्ये तुम्हाला एक डॅशबोर्ड असेल
- या पेजवर तुम्ही संबंधित माहिती तपासू शकता
पीएमईजीपी योजना फीडबॅक पाहण्याही प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- या होम पेजवर तुम्हाला अर्जदारासाठी फीडबॅक फॉर्म हा पर्याय दिसेल, यावर क्लिक करा
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल,
- या पेजवर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल
- यानंतर फीडबॅक फॉर्म तुमच्यासमोर उघडेल
- या फीडबॅक फॉर्म मध्ये तुमच्या फीडबॅकसह विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल
- यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा
अभिप्राय अहवाल पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- या होम पेजवर तुम्हाला फीडबॅक रिपोर्ट हा पर्याय दिसेल, या लिंक वर तुम्हाला क्लिक करावे लागेल
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल,
- या होम पेजवर तुम्हाला फीडबॅक डिटेल हा पर्याय दिसेल, या लिंक वर तुम्हाला क्लिक करावे लागेल
- राज्यांच्यी यादी तुमच्यासमोर उघडेल
- यामध्ये तुम्हाला तुमच्या राज्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- आता फीडबॅक तुमच्यासमोर उघडेल त्यावर क्लिक करा
- आता संबंधित माहिती तुम्हाला दिसेल
तक्रारीची स्थिती पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- या होम पेजवर तुम्हाला तक्रार हा पर्याय दिसेल, या लिंक वर तुम्हाला क्लिक करावे लागेल
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल,
- या पेजवर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल
- यानंतर तुम्हाला तक्रार स्थिती तपासा या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- आता तुम्हाला तुमच्या तक्रारी संबंधित माहिती मिळेल
संपर्क लिस्ट पाहण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला PMEGP योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज उघडेल
- या होम पेजवर तुम्हाला संपर्क सूची हा पर्याय दिसेल, या लिंक वर तुम्हाला क्लिक करावे लागेल
- या संपर्क सूचीवर क्लिक करताच संपूर्ण यादी तुमच्यासमोर उघडेल
- यामध्ये तुम्ही तुमच्या राज्यानुसार संपर्क माहिती शोधू शकता
PMEGP योजना 2023 FAQ
- स्वयं सहायता गट (SHGs)
- धर्मादाय ट्रस्ट
- सोसायटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत सोसायटी
- उत्पादन सहकारी संस्था